Skip to main content

स्वामींची मनाचे श्लोक लेखमाला

स्वामीजींना एकदा कोणीतरी म्हणाले होते, कि "मनाचे श्लोक तर इयत्ता चौथी पर्यंत करायची गोष्ट .. मोठे पाणी कसले वाचता" .. त्यावर स्वामीजी लगेच म्हणाले कि "हो! अगदी बरोबर आहे तुमचे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्यापुढे चौथी म्हणजे तुरिया ... ही अवस्था प्राप्त होईपर्यंत अभ्यासाचे ते म्हणजे मनाचे श्लोक!" अश्या ह्या अथांग मनाच्या श्लोकांच्या समुद्राचे मंथन करून काढलेले मोती म्हणजे स्वामीजींचे लेख, जे इथे आपल्याला वाचायला मिळतील.