Skip to main content

वृत्त

वृत्त आणि ब्लॉग

स्वरुपयोग गोवा केंद्र, गुरुपौर्णिमा प्रबोधन - डॉ. श्री अतुल दीक्षित

॥ हरिः ॐ ॥ आदरणीय डॉ. अतुल दीक्षित यांचं गोवा येथील स्वरूपयोग केंद्रात दि. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता झालेलं गुरुपौर्णिमा प्रबोधन ॥श्रीराम॥

आदरणीय डॉ. श्री अतुल दीक्षित, आषाढी एकादशी कार्यक्रम "बोलावा विठ्ठल...", गांधीनगर, गुजरात

आदरणीय डॉ. अतुल दीक्षित यांचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र समाज, गांधीनगर (गुजरात) येथे 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल' हा अभंगगायन व विवेचन अशा स्वरूपाचा कार्यक्रम नुकताच झाला. ह्या कार्यक्रमाचा विडिओ आपल्या वेबसाईट वरून प्रकशित करत आहोत. सर्वांनी आवर्जून त्याचा श्रवणलाभ घ्यावा. हरी: ॐ!

स्वामी माधवानंद स्मृतिग्रंथ प्रकाशन

सर्व साधकवर्गास सादर सप्रेम नमस्कार. नियोजनानुसार आज सकाळी स्वरूपयोगाश्रमात *पूजनीय स्वामीजींच्या स्मृतिग्रंथाच्या तीन खंडांचे प्रकाशन* आणि *स्वरूपयोगच्या नवीन संकेतस्थळाचे (website) उद्घाटन* असा कार्यक्रम संपन्न झाला. https:\\www.swaroopyog.com and will be a comprehensive repository of all Swamiji’s and discourses and articles. तसेच पहिल्या खंडाच्या मुखपृष्ठाच्या ४ पानांच्या पानांच्या JPEG फाइल्स साधकवर्गाला पाहण्यासाठी खाली दिल्या आहेत. पहिल्या खंडाची छपाई पूर्ण झाली आहे आणि साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापर्यंत खंड २ व ३ यांची छपाई प्रक्रिया पूर्ण होईल. हे खंड साधकवर्गापर्यंत कसे पोचतील याबद्दलची माहिती लवकरच स्वरूपयोगच्या गटांवर पोचेल. -स्वरूपयोग परिवार