Skip to main content

॥ हरिः ॐ ॥

स्वरूपयोगने २ विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
महाशिवरात्रीच्या शुभ रात्री!

बुधवार २६ फेब्रुवारी २०२५

पुणे
नीला - लीला गोरे निवासस्थान,
नातूबाग, सदाशिव पेठ.

रविवार २ मार्च २०२५

स्वरूपयोग आश्रमात एक दिवसीय शिबिर

वरील कार्यक्रमांची माहिती लवकरच प्रसिद्ध होईल.