Skip to main content

हरिः 🕉️
स्वामीजींच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दोन कार्यक्रम योजले जात आहेत.
रविवार दि. २७ एप्रिल रोजी स्वरूपयोगाश्रमात आणि
मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी संध्याकाळी पुण्यात
तपशील आणि आश्रमातील कार्यक्रमासाठी नोंदणी फॉर्म लवकरच आपल्यापर्यंत पोचेल.
-स्वरूपयोग