Skip to main content

स्वरूपयोगाश्रम उपासना शिबिर - १५ डिसेंबर

हरी: ॐ!

डॉ. अतुल दीक्षित यांच्या मार्गदर्शनाने शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी एकदिवसीय "स्वरूपयोग शिबिर" आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा -
स्वरूपयोग ऑफिस (020 25652457) 
चैतन्य देशपांडे (+919011013819)
सागर सोरटे (+919890033361) 
आपटे काका (+919423267725)
॥श्रीराम॥