Skip to main content

स्वरूपवारी - १५ डिसेंबर

हरी: ॐ!

पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १५ डिसेंबर रोजी डॉ. हिमांशु वझे यांच्या मार्गदर्शनाने योजलेला विशेष उपक्रम "स्वरूपवारी" - १४ किमी चालत-पळत वारी

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
निखिल तांबे : 75075 16990
सिद्धी चौकडे : 95189 37373
अनंत गौतम : 77200 75621
॥श्रीराम॥