Skip to main content

स्वामी माधवानंद स्मृतिग्रंथ प्रकाशन

सर्व साधकवर्गास सादर सप्रेम नमस्कार.

नियोजनानुसार आज सकाळी स्वरूपयोगाश्रमात *पूजनीय स्वामीजींच्या स्मृतिग्रंथाच्या तीन खंडांचे प्रकाशन* आणि *स्वरूपयोगच्या नवीन संकेतस्थळाचे (website) उद्घाटन* असा कार्यक्रम संपन्न झाला.
https:\\www.swaroopyog.com and will be a comprehensive repository of all Swamiji’s and discourses and articles.

तसेच पहिल्या खंडाच्या मुखपृष्ठाच्या ४ पानांच्या पानांच्या JPEG फाइल्स साधकवर्गाला पाहण्यासाठी खाली दिल्या आहेत.

पहिल्या खंडाची छपाई पूर्ण झाली आहे आणि साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापर्यंत खंड २ व ३ यांची छपाई प्रक्रिया पूर्ण होईल.

हे खंड साधकवर्गापर्यंत कसे पोचतील याबद्दलची माहिती लवकरच स्वरूपयोगच्या गटांवर पोचेल.

-स्वरूपयोग परिवार