Skip to main content

स्वामींचे दासबोध लेख

दासबोध या ग्रंथातील ओव्यांवरील स्वामीजींचे चिंतन या लेखमालेतून वाचायला मिळेल. स्वामीजींनी दासबोधातील विशेष ओव्या निवडून ठेवल्या आहेत, त्यावर सर्व साधकांचे सखोल चिंतन घडावे अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्या विशेष ओव्यांचे सूक्ष्म अर्थ ह्या लेख मालेतून स्वामीजींनी अलगद उलगडून आपल्या सर्वांपर्यंत आणून ठेवले आहेत.