Skip to main content

सरस रामायण कथामालिका

रामायणातील सर्व गोडवा, दिव्यत्व, तेज व त्याग आणि त्यात मर्यादा पुरषोत्तम श्रीराम प्रभूंनी केलेल्या सहज लीलांचे दर्शन आणि दैवी स्पर्शन स्वामीजींच्या ह्या लेख मालेतून साधकांना अनुभवायला मिळते. सर्व वाङ्मयामध्ये सर्वात गोड काय असें विचारले तर एकमताने ‘सरस रामायण’ असे म्हणावे लागेल. सर्व साधकांनी ह्याचा नक्की लाभ घ्यावा, चित्त रामरसात न्हाऊन काढावे!