Skip to main content

प्रश्नोत्तरे

देवाचे आणि माझे नाते काय? देवाला नमस्कार का करायचा? जीवनाला इतकी गती असताना डोळे मिटून ध्यान करत का बसायचे? साधना कशी करायची? ... अश्या अनेक साधकांच्या प्रश्नांना स्वामीजींनी दिलेली उत्तरे इथे वाचता येतील.