Skip to main content

गीता स्वाध्याय

स्वामीजींनी सर्व युवकांना नेहमीच स्वाध्याय करण्याची प्रेरणा दिले आहे. एक श्लोक किंवा एखादी ओव्या घ्यावी आणि त्यावर सखोल चिंतन करावे, त्याचा अर्थ समजून घयावा आणि खरोखर जर ईश्वर प्राप्तीची इच्छा असेल तर आपल्या जीवनाला तो श्लोक लावून बघावे ... अश्या सखोल चिंतनातून, स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली व्यक्त केलेलं गीतेवरील युवा स्वाध्याय येथे वाचू शकता.