Skip to main content
🌷श्रीरामनवमी विशेष कार्यक्रम🌷रविवार, ०६ एप्रिल २०२५ रोजी, स्वरूपयोगाश्रम, गिरिवन, पुणे, येथे रामनवमी निमित्त, सकाळी ९ ते दुपारी १ ह्या वेळेत, डॉ. श्री. गजानन नाटेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी स्वरूपयोग ऑफिस, भांडारकर रोड, पुणे, (020 - 25652457) येथे दू. १२ pm - ४ pm मध्ये संपर्क करू शकता. ॥श्रीराम॥
स्वामी माधवानंद

स्वरूपयोग